viral video news Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/viral-video-news/ Maharashtra News Mon, 28 Oct 2024 03:42:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg viral video news Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/viral-video-news/ 32 32 238260657 शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video https://maharashtranews.krushinews.in/viral-video-news/ https://maharashtranews.krushinews.in/viral-video-news/#respond Mon, 28 Oct 2024 03:42:48 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=192 Viral Video : सोशल मीडियावर मद्यपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे मद्यपी दारूच्या नशेत असे काही करतात की पाहून पोट धरून हसायला येते तर कधी हे मद्यपी असे काही करतात की पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही अनेकदा मद्यपान केलेल्या लोकांना बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेले पाहिले असेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ... Read more

The post शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video appeared first on Maharashtra News.

]]>
Viral Video : सोशल मीडियावर मद्यपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे मद्यपी दारूच्या नशेत असे काही करतात की पाहून पोट धरून हसायला येते तर कधी हे मद्यपी असे काही करतात की पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही अनेकदा मद्यपान केलेल्या लोकांना बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेले पाहिले असेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला भर रस्त्यात दारू पिऊन पडलेल्या नवऱ्याला स्वत:च्या खांद्यावर उचलून नेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjeet (@imnjit786)


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. ही महिला एका व्यक्तीला तिच्या खांद्यावर उचलून नेताना दिसत आहे. ही व्यक्ती बेशुद्ध आहे. व्हिडीओच्या कॅप्शनवरून तुम्हाला कळेल की ही महिला रस्त्यावर पडलेल्या तिच्या दारूड्या नवऱ्याला खांद्यावर उचलून नेत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “दारुड्या नवऱ्याला घरी नेत आहे पत्नी.. अशी पत्नी प्रत्येकाला मिळो.”imnjit786 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असा नवरा कोणालाही भेटू नये.” तर एका महिला युजरने लिहिलेय, “मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “महिलेला महाशक्ती असंच म्हणत नाही.” एक युजर लिहितो, “काय नशीब आहे त्या व्यक्तीचं.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjeet (@imnjit786)

यापूर्वीही मद्यपीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक मद्यपीच्या अंगाला अजगर विळखा घालून बसलेला दिसत होता पण मद्यपीने इतकी दारू प्यायली की त्याला शुद्ध नव्हती. लोक ओरडत होते पण त्याला त्याच्याबरोबर काय घडते, काहीही कळत नव्हते. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

 

The post शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/viral-video-news/feed/ 0 192