थेट बॅंक खात्यात येणार 3 हजार! लाडकी बहीण योजनेनंतर आजी-आजोबांसाठी खास योजना

Vayoshree yojna

Vayoshree yojna Govenment Scheme:’लाडकी बहिण’ योजनेचा राज्यातील लाखो महिलांनी फायदा घेतला. यानंतर राज्य सरकारने लाडका भाऊ योजना आणली. पण सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी योजना आणली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहिणीची गाव गावानुसार लाभार्थी यादी नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा राज्यातील 65 वर्षे आणि … Read more