मोठी खुशखबर ! मोदी सरकार देणार महिन्याला 3000 हजार रुपये यादीत नाव पहा
PM Shram Yogi Mandhan Yojana : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो कामगारांसाठी एक मोठी दिलासा देणारी योजना भारत सरकारने आणली आहे. अस्थिर उत्पन्न आणि भविष्याच्या आर्थिक असुरक्षिततेच्या काळात, ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ या कामगारांसाठी आधारवड ठरली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना वृद्धापकाळात दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य … Read more