namo shetkari yojana list 2024 Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/namo-shetkari-yojana-list-2024/ Maharashtra News Sun, 27 Oct 2024 13:12:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg namo shetkari yojana list 2024 Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/namo-shetkari-yojana-list-2024/ 32 32 238260657 तुमच्या बँक खात्यात झाले 4000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा https://maharashtranews.krushinews.in/namo-shetkari-yojana-list-2024/ https://maharashtranews.krushinews.in/namo-shetkari-yojana-list-2024/#respond Sun, 27 Oct 2024 13:12:31 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=190 यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये इथे क्लिक करा नाव पहा मुंबई : देशभरासह पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असंख्य शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. होय, केंद्र सरकारने PM किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. (PM kisan Yojana 18th Installment Date) पीएम किसानच्या अधिकृत माहितीनुसार, 18 व्या हप्त्याची रक्कम ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात झाले 4000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये

इथे क्लिक करा नाव पहा

मुंबई : देशभरासह पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असंख्य शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. होय, केंद्र सरकारने PM किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. (PM kisan Yojana 18th Installment Date) पीएम किसानच्या अधिकृत माहितीनुसार, 18 व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये

इथे क्लिक करा नाव पहा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी (PM Kisan 18th Installment 2024) योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतात. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात 3 हप्ते येतात. तर यापूर्वी या योजनेचा 17 वा हप्ता सरकारने 18 जून 2024 रोजी लाभार्थ्यांसाठी जारी केला होता. सदर हप्ता DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. त्यानंतर आता १८ हफ्ता ५ ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार आहे.

यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये

इथे क्लिक करा नाव पहा

दरम्यान पीएम किसान 18 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करणे खूप महत्वाचे आहे. जर कोणत्याही लाभार्थीची ई-केवायसी प्रक्रिया झाली नसेल, तर तो पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता मिळण्यास पात्र राहणार नाही आणि तो योजनेच्या लाभांपासून वंचित राहील. या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

अशी करा ई केवायसी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी कसे करावे हे जाणून घेण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा: • पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. • • होम पेजवरील फार्मर्स कॉर्नर विभागात जा आणि eKYC चा पर्याय निवडा. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि शोध पर्यायावर क्लिक करा. • आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

The post तुमच्या बँक खात्यात झाले 4000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/namo-shetkari-yojana-list-2024/feed/ 0 190