majhi kanya bhagyashree yojana 2024 Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/majhi-kanya-bhagyashree-yojana-2024/ Maharashtra News Sun, 10 Nov 2024 07:57:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg majhi kanya bhagyashree yojana 2024 Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/majhi-kanya-bhagyashree-yojana-2024/ 32 32 238260657 एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज https://maharashtranews.krushinews.in/majhi-kanya-bhagyashree-yojana-2024/ https://maharashtranews.krushinews.in/majhi-kanya-bhagyashree-yojana-2024/#respond Sun, 10 Nov 2024 07:57:16 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=391 Majhi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ... Read more

The post एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज appeared first on Maharashtra News.

]]>
Majhi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षाची होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहे.सुकन्या समृद्धी योजनेच्या सर्व अटी माझी कन्या भाग्यश्री योजनेत लागू करण्यात आल्या आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. योजनेत आई आणि मुलीच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. दोन मुली असतील तर या योजनेत लाभ घेऊ शकतात. या योजनेत मिळणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येतील. या योजनेत मुलींच्या आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर हे पैसे मिळणार आहेत.(Majhi Kanya Bhagyashree yojana)

 

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

 

या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातेत. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलीला एकूण १ लाख १ हाजर रुपये दिले जातात. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, पत्ता या गोष्टी आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. या योजनेत एका घरातील फक्त २ मुलींनाच पैसे मिळणार आहे.

➡ पाच महिन्याचे 7500 रुपये एकदाच खात्यात झाले जमा तुमचे यादीत नाव चेक करा

माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवरुन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागणार आहे. (Majhi Kanya Bhagyashree yojana Application Process)

 

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

 

योजनेचे फायदे आणि पात्रता

या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुलीच्या जन्मावर शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबातील दोन मुलींना हा लाभ मिळू शकतो, परंतु दोनपेक्षा जास्त मुली असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसे असल्यास तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता.

 

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

The post एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/majhi-kanya-bhagyashree-yojana-2024/feed/ 0 391