Kitchen Jugaad Video Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/kitchen-jugaad-video/ Maharashtra News Mon, 11 Nov 2024 04:52:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg Kitchen Jugaad Video Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/kitchen-jugaad-video/ 32 32 238260657 झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video-2/ https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video-2/#respond Mon, 11 Nov 2024 04:52:45 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=398 Kitchen Jugaad मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. 👇👇👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा       जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला ... Read more

The post झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही appeared first on Maharashtra News.

]]>
Kitchen Jugaad मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला एखादा पदार्थ जरी कमी पडला ते जेवण बेचव लागते. मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. तुम्ही कधी दरवाजात मीठ टाकलं आहे का? दरवाजावर मीठ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे दरवाजात मीठ टाकाल.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थ चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठी ही वापरलं जातं. अशाच उपयोगापैकी एका उपयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ. ज्यात तिने मिठाचा अनोखा वापर करून दाखवला आहे.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला असे अनेक जीव दिसतात, ज्यांना पाहून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यातले अनेक जीव आपल्याला गंभीर इजा पोहोचवू शकतात. आजही खेड्यापाड्यात आणि वस्त्यांमध्ये, हे प्राणी घराभोवतीच्या रिकाम्या जागेत किंवा छिद्रांमध्ये लपलेले आणि शांतपणे हल्ले करताना दिसतात. दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा धोकादायक प्राणी घरात घुसू शकतो. जंगलाजवळ राहणार्‍यांना असा धोका अधिक असतो. गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत.

The post झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video-2/feed/ 0 398
गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video/ https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video/#respond Sun, 27 Oct 2024 09:51:58 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=187 Kitchen Jugaad Video: आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी हा सर्वांत मोठा सण आहे. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळी हा रोषणाईचा सण असल्याने आपण त्या कालावधीत घर व त्याभोवती नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात तेलाचे दिवे लावतो. तसेच पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे अशा नानाविध दिव्यांच्या प्रकारांचा समावेश असतो. आकर्षक रोषणाईसाठी ... Read more

The post गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा appeared first on Maharashtra News.

]]>
Kitchen Jugaad Video: आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी हा सर्वांत मोठा सण आहे. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळी हा रोषणाईचा सण असल्याने आपण त्या कालावधीत घर व त्याभोवती नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात तेलाचे दिवे लावतो. तसेच पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे अशा नानाविध दिव्यांच्या प्रकारांचा समावेश असतो. आकर्षक रोषणाईसाठी लामणदिवा, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात. पण, या दिव्यांसोबत दिवाळीआधीच एक असा उपाय करायचा आहे; जो दिवाळीत तुमच्या मोठ्या फायद्याचा ठरेल. पणत्यांच्या एका जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळीआधी पणतीचा हा व्हिडीओ पाहिला, तर दिवाळीत तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.

दिवाळीत लोक दिवे लावतात. तसेच दरवर्षी दिवाळीत नव्या पणत्या घेतल्या जातात; पण त्यासोबतच जुन्या पणत्याही लावल्या जातात. पण, या जुन्या पणत्या वापरण्याआधी त्या एकदा गॅसवर ठेवा, असा सल्ला एका महिलेने दिला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गृहिणींकडे बरेच भन्नाट असे घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

दिवाळीत होईल मोठा फायदा

आता याचा फायदा काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्या महिलेने दाखविल्यानुसार मातीच्या पणत्या घेऊन, त्या गॅसवर थोड्या गरम करून घ्यायच्या आहेत. नंतर एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात गॅसवर गरम केलेले दिवे टाका. तुम्हाला त्या पणत्यांवरील काळपटपणा निघून गेल्याचे दिसेल. फक्त स्क्रब घेऊन तुम्ही याच पाण्यात हा दिवा घासून घ्या. या जुगाडामुळे तुम्हाला आता दरवर्षी दिवाळीला नवे दिवे घेण्याची गरज नाही. तुम्ही अशा प्रकारे दिवे स्वच्छ करून, दिवाळीला रोषणाई करू शकता.

पाहा व्हिडीओ

The post गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video/feed/ 0 187