Aditi tatkare Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/aditi-tatkare/ Maharashtra News Sun, 27 Oct 2024 05:42:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg Aditi tatkare Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/aditi-tatkare/ 32 32 238260657 ‘दिवाळी बोनस’साठी ‘या’ महिलाच पात्र, खटाखट 5500 येणार खात्यात https://maharashtranews.krushinews.in/aditi-tatkare/ https://maharashtranews.krushinews.in/aditi-tatkare/#respond Sun, 27 Oct 2024 05:42:12 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=182 5500 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 Aditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3000 रूपये जमा केले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना ... Read more

The post ‘दिवाळी बोनस’साठी ‘या’ महिलाच पात्र, खटाखट 5500 येणार खात्यात appeared first on Maharashtra News.

]]>
5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

Aditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3000 रूपये जमा केले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून सरकारने हे पैसे दिले होते. त्यानंतर आता सरकार महिलांना 5500 रूपयाचा दिवाळी बोनस देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निधीसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहे? हे जाणून घेऊयात.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

खरं तर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले होते. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत. दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे महिलांना मिळणार आहे. पण यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटीत बसणाऱ्या महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

‘या’ महिलांच्या खात्यात पैसे येणार?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत.

The post ‘दिवाळी बोनस’साठी ‘या’ महिलाच पात्र, खटाखट 5500 येणार खात्यात appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/aditi-tatkare/feed/ 0 182