Aditi sunil tatkare Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/aditi-sunil-tatkare/ Maharashtra News Wed, 06 Nov 2024 07:17:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg Aditi sunil tatkare Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/aditi-sunil-tatkare/ 32 32 238260657 लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये यादीत नाव तपासा https://maharashtranews.krushinews.in/aditi-sunil-tatkare-2/ https://maharashtranews.krushinews.in/aditi-sunil-tatkare-2/#respond Wed, 06 Nov 2024 07:17:57 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=331 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयांएवेजी 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा केल्या. Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर… लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयांएवेजी 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा केल्या. Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर… लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं आजप-महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ‘सामच्या वृत्तानुसार, माझ्या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये मी बोलतो ते काय विरोधक करतायेत, कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,

या यादीत नाव असेल तरच लाडकी बहिणी योजनेचे पैसे होणार खात्यात जमा

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

त्यांना धडकी भरली आहे त्याच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून 2100 रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिल आहे. महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत असंही मुख्यंत्र्यांनी सांगितले. शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे.

या यादीत नाव असेल तरच लाडकी बहिणी योजनेचे पैसे होणार खात्यात जमा

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे. शेतकन्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री मोदींनी 6000 ते 12000 ती सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि त्याचबरोबर एम एस पी वर वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सकाळ • पुणे लाडकी बहिण योजनेसाठी ३५ हजार कोटींची तरतूद पुढे भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचा वचन देखील आम्ही या ठिकाणी देत आहोत. हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आणि या महाराष्ट्र मध्ये कोणी भुकेला राहता कामा नये हे आमचे प्रामाणिक भावना आहे.

या यादीत नाव असेल तरच लाडकी बहिणी योजनेचे पैसे होणार खात्यात जमा

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

त्याचबरोबर वृद्ध पेन्शनधारकांना 1500 रुपये वरून 2100 रुपये देण्याचे या ठिकाणी वचन आम्ही देतोय त्याचबरोबर बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता ते देखील आम्ही त्याचे पुनरावृत्ती या ठिकाणी करतो आहे महाराष्ट्र हे दहा लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य आहे आपलं आणि त्यामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिन्याला विद्या वेतन म्हणजे स्टायफंड पण देण्याचा देखील निर्णय घेत असल्याची घोषणा त्यांनी केली.

The post लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/aditi-sunil-tatkare-2/feed/ 0 331
‘दिवाळी बोनस’साठी ‘या’ महिलाच पात्र, खटाखट 5500 येणार खात्यात https://maharashtranews.krushinews.in/aditi-sunil-tatkare/ https://maharashtranews.krushinews.in/aditi-sunil-tatkare/#respond Fri, 25 Oct 2024 05:10:24 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=157 5500 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 Aditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3000 रूपये जमा केले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना ... Read more

The post ‘दिवाळी बोनस’साठी ‘या’ महिलाच पात्र, खटाखट 5500 येणार खात्यात appeared first on Maharashtra News.

]]>
5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

Aditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3000 रूपये जमा केले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून सरकारने हे पैसे दिले होते. त्यानंतर आता सरकार महिलांना 5500 रूपयाचा दिवाळी बोनस देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निधीसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहे? हे जाणून घेऊयात.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

खरं तर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले होते. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत. दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे महिलांना मिळणार आहे. पण यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटीत बसणाऱ्या महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

‘या’ महिलांच्या खात्यात पैसे येणार?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत.

The post ‘दिवाळी बोनस’साठी ‘या’ महिलाच पात्र, खटाखट 5500 येणार खात्यात appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/aditi-sunil-tatkare/feed/ 0 157