Aaditi tatkare ladki bahin Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/aaditi-tatkare-ladki-bahin/ Maharashtra News Sat, 02 Nov 2024 04:32:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg Aaditi tatkare ladki bahin Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/aaditi-tatkare-ladki-bahin/ 32 32 238260657 लाडकी बहीण योजनेचे अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच करा काम https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-ladki-bahin/ https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-ladki-bahin/#respond Sat, 02 Nov 2024 04:32:00 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=267 Aditi tatkare ladki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. पण आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही देखील पाहू शकता. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे चेक ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच करा काम appeared first on Maharashtra News.

]]>
Aditi tatkare ladki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. पण आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही देखील पाहू शकता.

तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही

येथे चेक करा

माझी लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटची स्थिती (Status) तपासल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, CSAC केंद्रात लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा लागेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजमनेचा लाभ =महिलांना दरमहा 1500 रुपये
कोणी केली सुरुवात =मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेची सुरुवात =28 जून 2024
लाभार्थी=महाराषट्रातील महिला
वयाची अट =21वर्ष ते 64 वर्षावरील महिलांसाठी
उद्देश=महिलांना आर्थिक मदत पोहचवण

तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही

येथे चेक करा

अलीकडेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निवडणुकीच्या आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित पैसे महिलांना दिले आहेत. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात आले नाही.
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर तुम्ही (Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check) या योजनेची पेमेंट स्टेट्स तपासणं गरजेचं आहे, त्यानंतर बँकेत जा आणि तुमचा DBT पर्याय सक्रिय करा.
तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही
येथे चेक करा
माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती कशी तपासायची? (Majhi Ladki Bahin Yojana Status Check)
महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्टे्टस तपासण्यासाठी आणि लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटमेंट तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलद्वारे, महिला त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात आणि पेमेंटची स्थिती देखील तपासू शकतात.
सर्वप्रथम तुम्हाला testmmmlby.mahaitgov.in पोर्टलवर जावे लागेल.
त्यानंतर लॉगिनसाठी एक पेज उघडेल.
तेथे तुम्हाला Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या समोर Beneficiary Status लाभार्थी स्टेटसचे पेज उघडेल.
येथे तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाद्वारे माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती तपासता येईल.
तुमच्या मोबाईल नंबरच्या पर्यायावर क्लिक करा आणि कॅप्चा टाका आणि Get OTP वर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो टाका आणि Get Data वर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती दिसेल.
या पृष्ठावर तुम्ही तुमची पेमेंट स्थिती आणि फॉर्मचं स्टेट्स तपासू शकता.

The post लाडकी बहीण योजनेचे अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच करा काम appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-ladki-bahin/feed/ 0 267