Aaditi tatkare 2024 Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/aaditi-tatkare-2024/ Maharashtra News Tue, 05 Nov 2024 07:27:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg Aaditi tatkare 2024 Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/tag/aaditi-tatkare-2024/ 32 32 238260657 लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024-3/ https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024-3/#respond Tue, 05 Nov 2024 07:27:13 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=318 सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्याचे काम थांबवल्याचे म्हटले जात आहे. अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत. 👇👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्याचे काम थांबवल्याचे म्हटले जात आहे. अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या गरिब महिलांसाठी सुरू झाली. मात्र अटी मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे. ज्याचे वय २१ ते ६५ दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे आणि यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेचा लाभार्थी नाहीत अशा तीन निकषांमध्ये बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली गेली.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

मात्र अनेक महिलांच्या नावाने एका पुरूषाने पैसे उकळळे, अनेक श्रीमंत महिला देखील लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यात. याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत दिली आहे. पण अर्ज तपासणी करताना सर्व छाननी झाली असल्याने पुन्हा फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोटी कागदपत्र देऊन ज्यांनी लाभ घेतला, अशा महिलांच्या अर्जाची नंतर पडताळणी होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची तपासणी होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

The post लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024-3/feed/ 0 318
लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024-2/ https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024-2/#respond Sat, 02 Nov 2024 11:58:40 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=287 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करतानाच त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. तसेच कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे ... Read more

The post लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा appeared first on Maharashtra News.

]]>
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करतानाच त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. तसेच कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार,लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘गुलाबराव पाटील साहेब आता आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष द्या, वीस नोव्हेंबरला विरोधकांच्या बुडाखाली फटाके फोडायचे आहेत. 23 नोव्हेंबरला ऑटोम बॉम्ब फोडायचा आहे. चंद्रकांत पाटील बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये पाच हजार कोटींचा निधी दिला आहे, असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.

लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हफ्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.कोणिही ही योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार,लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांना आपण पैसे देवू लागलो आहोत, सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, त्यामुळे नुकसान झालं तर त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. चंद्रकांत पाटलांना पन्नास हजारांपेक्षा जास्तीची लीड मिळाली पाहिजे, महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना विजयी करा, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

The post लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024-2/feed/ 0 287
बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024/ https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024/#respond Thu, 24 Oct 2024 13:14:23 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=151 Aaditi sunil tatkare Aaditi tatkare 2024 : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra News.

]]>
Aaditi sunil tatkare

Aaditi tatkare 2024 : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवली आहे. ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही पैसै जमा झाले नाहीत, त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. त्यामुळे महिलांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरु करण्याचं जाहीर केलं होतं.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

 

या योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 असेल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु, आता अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. सरकारकडून नवीन जीआर काढण्यात आला असून महिलांना दिलासा देण्यात आला आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2024 पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

The post बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-2024/feed/ 0 151