Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ची दिवाळी आणखी गोड, दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच…

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले.

लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा झाला होता. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा असा एकत्रितपणे 3000 रूपयाचा निधी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच भाऊबीजेच भेट मिळाली आहे.

लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले. त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले.

लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, हे पैसे जमा झाल्यानंतर आता पुन्हा पैसे कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण आता या योजनेचे पैसे थेट डिसेंबर महिन्यातच मिळू शकतात. कारण विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने ही योजना तात्पुरती बंद असणार आहे. कारण ही योजना थेट मतदारांना आकर्षित करू शकते. त्यामुळे आचारसंहिता सुरू असल्याने आता ती बंद आहे.

 

 

Leave a Comment