गुड न्यूज… नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला मिळणार १५०० रुपये यादीत नाव तपासा

Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

लडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादी जाहीर

यादीत नाव चेक करा

Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु, ही योजना सुरु झाल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. निवणडुकीत मतदानाचा स्वार्थ बघून ही योजना सुरु केल्याचा आरोप विरोधक सत्ताधाऱ्यांवर करत आहेत. लोकसभेला महायुतीला अपयश मिळालं, म्हणून सरकारने ही योजना सुरु केली, असं विरोधकांचं म्हणणं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनआयला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

लडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादी जाहीर

यादीत नाव चेक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
शिंदे एएनआयशी मुलाखत देताना म्हणाले, “लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणात चालवली जाऊ शकते, असं विरोधकांना वाटलं नव्हतं. त्यामुळे विरोधकांसाठी ते अनपेक्षित होतं. “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी महिलांना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. 20 नोव्हेंबरला निवडणुकीचं मतदान आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत, असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.असं मोठं विधान शिंदेंनी केलं.

लडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादी जाहीर

यादीत नाव चेक करा

लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. महिलांकडून या योजनेचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं जातंय. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले, लाडक्या बहि‍णींसाठी आम्ही तत्पर आहोत. या योजनेच्या विरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीचे लोक न्यायालयात गेले. पण आम्ही आमच्या लाडक्या बहि‍णींसाठी फक्त 1500 रुपयांपर्यंत नाही तर, त्यामध्ये वाढ करू आणि आमच्या बहि‍णींना लखपती करू.

Leave a Comment