पुढचे १४१ दिवस नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुढचे १४१ दिवस नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणा

इथे क्लिक करून पहा

शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुढचे १४१ दिवस नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणा

इथे क्लिक करून पहा

शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दरम्यान, तोपर्यंत हा १४१ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Leave a Comment