सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक

Gold Silver Rate Today : सध्या देशभरात दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. खरेदीसाठी लोकांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच धनयत्रोदशीला लोक आवडीने सोने चांदी खरेदी करतात. त्या दिवसासाठी आतापासून लोक बुकींग करत आहे. तुम्हीही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा भाव जाणून घ्या.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ अर्थात देशभरात सर्वत्र सोन्याचे एकसमान दर लागू करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे रत्न व आभूषण उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) मंगळवारी सांगितले.

Leave a Comment