महिलानांच्या खात्यात 5500 रुपये जमा होण्यास सुरुवात Divali Bonas 2024 October 23, 2024 by Atul 5500 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 Divali Bonas 2024 दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मोठी भेट दिली आहे. सरकार लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस जारी करेल. 5500 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. 1 जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती, आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली असून आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. याच महिला आणि तरुणींना शिंदे फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट म्हणून बोनस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. 5500 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने पात्र मुली आणि महिलांना लाडकी बहिन योजनेंतर्गत बोनस देण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मिळणारी रक्कम ऑक्टोबर महिन्यात वाढणार आहे. एका क्षणात खासगी ट्रॅव्हल्स बनली आगीचा गोळा, टोलनाक्यावर खळबळ, पाहा VIDEO दिवाळीच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाईल, असे सरकारने सांगितले. याशिवाय काही निवडक मुली आणि महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर लाडकी बहिन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ही बोनस रक्कम दरमहा मिळणाऱ्या 1500 रकमेव्यतिरिक्त असेल. या 5500 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈