Uncategorized Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/category/uncategorized/ Maharashtra News Tue, 12 Nov 2024 13:03:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtranews.krushinews.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-54-1-32x32.jpg Uncategorized Archives - Maharashtra News https://maharashtranews.krushinews.in/category/uncategorized/ 32 32 238260657 लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, या तारखेला जमा https://maharashtranews.krushinews.in/ladki-bahin-yojana/ https://maharashtranews.krushinews.in/ladki-bahin-yojana/#respond Tue, 12 Nov 2024 13:03:33 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=418 लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा Eknath Shinde : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि ... Read more

The post लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, या तारखेला जमा appeared first on Maharashtra News.

]]>
लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Eknath Shinde : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज महायुतीची एकत्रित जाहीर सभा कोल्हापूरमध्ये पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी १० मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ हजार महिलांची पोलीस भरती अशी १० मोठी आश्वासने दिली आहेत.

लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

“२०१४ साली झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात याच ठिकाणावरून आम्ही केली होती. आता देखील या ठिकाणाहून प्रचाराची सुरुवात आम्ही करत आहोत. आता २३ तारखेला आम्ही विजयाचा गुलाल घेतल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर सांगत आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे आता आम्ही लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करणार असल्याचं आश्वासन आम्ही देत आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

The post लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, या तारखेला जमा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/ladki-bahin-yojana/feed/ 0 418
या शेतकऱ्यांची सरसकट १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा https://maharashtranews.krushinews.in/karj-mafi/ https://maharashtranews.krushinews.in/karj-mafi/#respond Tue, 12 Nov 2024 07:58:01 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=415 karj mafi उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले. कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, ... Read more

The post या शेतकऱ्यांची सरसकट १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा appeared first on Maharashtra News.

]]>
karj mafi उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आणि युवकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत. पुढे सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, वाशीम शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याचा लाभ पक्षाला या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

फडणवीस म्हणाले की, ग्यायक पाटणी यांनी भाजपाची उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांना अजून थोडा वेळ मतदारसंघात काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या पाटणी यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिकिटाची मागणी केली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पाटणी यांनी निवडलेला मार्ग कठीण आहे, आणि त्यांचा निर्णय त्यांच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरेल. शिवसेनेच्या भावना गवळी (रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ), भाजपचे श्याम खोडे (वाशीम) आणि सई प्रकाश डहाके (कारंजा) या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.

The post या शेतकऱ्यांची सरसकट १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/karj-mafi/feed/ 0 415
ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं १६ लाखांचं सोनं,व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल https://maharashtranews.krushinews.in/women-looted-jewellery/ https://maharashtranews.krushinews.in/women-looted-jewellery/#respond Tue, 12 Nov 2024 05:41:00 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=412 women looted jewellery लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोर हा चोर असतो मग तो पुरुष ... Read more

The post ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं १६ लाखांचं सोनं,व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल appeared first on Maharashtra News.

]]>
women looted jewellery लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोर हा चोर असतो मग तो पुरुष असो वा स्त्री. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही महिला सोनाराच्या दुकानातून दागिने चोरताना दिसत आहेत, त्यांची चोरी करण्याची आयडीया पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या चोरीत महिलांनी तब्बल १६.५ लाख रुपयांचे दागिने पळवून नेल्याचा दावा केला जात आहे. महिलांची चोरी करण्याची हातचलाखी आणि त्याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा चोरीचा हा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तुमचा मेंदू काम करणे थांबवेल. व्हिडिओत दिसणाऱ्या महिला सोनाराच्या दुकानात ज्या प्रकारे हात साफ करतात ते खुद्द सोनारालाही माहीत नव्हते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार महिला सोनाराच्या दुकानात बसल्या आहेत, दोन महिला सोनाराच्या जवळ आहेत आणि दोन महिला काउंटरजवळ दुकानाच्या काठावर हात साफ करण्याच्या उद्देशाने बसल्या आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

दुकानमालक महिलेच्या नाकात दागिने टाकू लागताच, त्याच्या जवळ बसलेली महिला स्वत:ला साडीने झाकून घेते आणि महिलांना ती चोरण्याचा इशारा करते, त्यानंतर महिला दागिने अतिशय सराईतपणे चोरतात. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत महिलांनी एकूण साडेसोळा लाख रुपयांचे दागिने पळवून नेल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे.

The post ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं १६ लाखांचं सोनं,व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/women-looted-jewellery/feed/ 0 412
गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा https://maharashtranews.krushinews.in/farmer-loan-waiver-list-2024/ https://maharashtranews.krushinews.in/farmer-loan-waiver-list-2024/#respond Tue, 12 Nov 2024 04:13:30 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=410 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे. संभाजीनगर येथे क्लिक करा जालना येथे क्लिक करा ठाणे जिल्हा येथे क्लिक करा वाशीम जिल्हा येथे क्लिक करा loan waiver list आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या ... Read more

The post गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा appeared first on Maharashtra News.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे.

संभाजीनगर येथे क्लिक करा

जालना येथे क्लिक करा

ठाणे जिल्हा येथे क्लिक करा

वाशीम जिल्हा येथे क्लिक करा

loan waiver list आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत. ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा. असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे

संभाजीनगर येथे क्लिक करा

जालना येथे क्लिक करा

ठाणे जिल्हा येथे क्लिक करा

वाशीम जिल्हा येथे क्लिक करा

50 हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे, तिथे गेल्यानंतर यादीमध्ये नाव चेक करा. यादीमध्ये तुमचे नाव असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे सल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे

मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्यांच्या 50 हजार रुपये अनुदान याद्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण ह्या काही ठराविक जिल्ह्यांच्याच उपलब्ध झालेल्या आहेत. बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत. loan waiver list

आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत. ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा. असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे

संभाजीनगर येथे क्लिक करा

जालना येथे क्लिक करा

ठाणे जिल्हा येथे क्लिक करा

वाशीम जिल्हा येथे क्लिक करा

The post गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/farmer-loan-waiver-list-2024/feed/ 0 410
लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-list-2024/ https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-list-2024/#respond Mon, 11 Nov 2024 13:40:40 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=408 सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्याचे काम थांबवल्याचे म्हटले जात आहे. अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत. 👇👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्याचे काम थांबवल्याचे म्हटले जात आहे. अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या गरिब महिलांसाठी सुरू झाली. मात्र अटी मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे. ज्याचे वय २१ ते ६५ दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे आणि यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेचा लाभार्थी नाहीत अशा तीन निकषांमध्ये बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली गेली.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

मात्र अनेक महिलांच्या नावाने एका पुरूषाने पैसे उकळळे, अनेक श्रीमंत महिला देखील लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यात. याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत दिली आहे. पण अर्ज तपासणी करताना सर्व छाननी झाली असल्याने पुन्हा फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोटी कागदपत्र देऊन ज्यांनी लाभ घेतला, अशा महिलांच्या अर्जाची नंतर पडताळणी होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची तपासणी होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

The post लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/aaditi-tatkare-list-2024/feed/ 0 408
तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला https://maharashtranews.krushinews.in/police-found-dead-body-of-a-boy-in-lake/ https://maharashtranews.krushinews.in/police-found-dead-body-of-a-boy-in-lake/#respond Mon, 11 Nov 2024 07:48:47 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=404 Police found dead body of a boy in lake सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक ... Read more

The post तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला appeared first on Maharashtra News.

]]>
Police found dead body of a boy in lake सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच मनोरंज व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमधील तरुणानं असं काही केलंय की तुम्हीही डोक्याला हात माराल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आजकालच्या बहुतांश तरुणांचं पहिलं प्रेम म्हणजे झोप. वेब सीरिज, चित्रपट किंवा इतर मनोरंजनाच्या माध्यमांनी तरुणाईला इतकी भुरळ घातली आहे की, हाती घेतलेलं काम तडीस नेल्याशिवाय झोपणार नाही असा निश्चय काही जण करतात. मग ही मंडळी रात्ररात्र जागरण करतात. कधी नाइट आऊटमुळे तर कधी एक्स्ट्रा कामाच्या व्यापामुळे झोपायला उशीर होतो आणि सर्वसामान्य लोकांच्या गुड मॉर्निंगच्या वेळी या तरुणांची गुड नाइट होते. अनेकदा झोप अशी लागते की व्यक्ती जिंवत आहे की नाही हे समजणे कठीण जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओची चर्चा होत आहे. ज्या एक व्यक्ती चक्क नदीतील पाण्यात झोपून जातो मात्र असा झोपतो की घटनास्थळी पोलिस आणि अन्य नागरिक भितीने जमा होतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नदी सारखा परिसर दिसत आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमलेली आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर एक व्यक्ती पाण्यात तरंगताना दिसत आहे. अनेकांना तो व्यक्ती मृत असल्याचे वाटल्याने काही व्यक्ती पाण्यात उतरुन त्याच्या बॉडीला बाहेर काढण्यासाठी जातात मात्र त्याला उचलताच तो व्यक्ती जागा होतो. खरं तर तो पाण्यात झोपला होता मात्र ही झोपण्याची पद्धत त्या व्यक्तीची वेगळीच होती. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तरुणाला हाताला पकडून बाहेर काढणार तेवढ्यात त्यानं हात झटकला अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलीस आणि गर्दी पाहून ती व्यक्तीही घाबरली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/police-found-dead-body-of-a-boy-in-lake/feed/ 0 404
नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण https://maharashtranews.krushinews.in/snake-viral-video-new-2024/ https://maharashtranews.krushinews.in/snake-viral-video-new-2024/#respond Mon, 11 Nov 2024 06:23:46 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=402 Snake Viral Video     Snake Viral Video 2024 नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही ... Read more

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण appeared first on Maharashtra News.

]]>
Snake Viral Video

 

 

Snake Viral Video 2024 नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो.

 

 

बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचा साप येऊ नये. दुसरीकडे, असे Snake Viral Video 2024 काही लोक आहेत जे अत्यंत विषारी सापालाही नियंत्रित करू शकतात. ते साप नसून खेळणी असल्यासारखे त्यांच्याशी खेळतात.

 

 

सोशल मीडियावर कधी एखादं मुल सापाशी खेळताना दिसतं तर कधी कुणी सापाची new snake viral video शेपूट धरून खेळू लागतं. नुकताच सापाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे Snake Viral Video 2024.

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/snake-viral-video-new-2024/feed/ 0 402
झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video-2/ https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video-2/#respond Mon, 11 Nov 2024 04:52:45 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=398 Kitchen Jugaad मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. 👇👇👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा       जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला ... Read more

The post झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही appeared first on Maharashtra News.

]]>
Kitchen Jugaad मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला एखादा पदार्थ जरी कमी पडला ते जेवण बेचव लागते. मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. तुम्ही कधी दरवाजात मीठ टाकलं आहे का? दरवाजावर मीठ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे दरवाजात मीठ टाकाल.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थ चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठी ही वापरलं जातं. अशाच उपयोगापैकी एका उपयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ. ज्यात तिने मिठाचा अनोखा वापर करून दाखवला आहे.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला असे अनेक जीव दिसतात, ज्यांना पाहून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यातले अनेक जीव आपल्याला गंभीर इजा पोहोचवू शकतात. आजही खेड्यापाड्यात आणि वस्त्यांमध्ये, हे प्राणी घराभोवतीच्या रिकाम्या जागेत किंवा छिद्रांमध्ये लपलेले आणि शांतपणे हल्ले करताना दिसतात. दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा धोकादायक प्राणी घरात घुसू शकतो. जंगलाजवळ राहणार्‍यांना असा धोका अधिक असतो. गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत.

The post झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/kitchen-jugaad-video-2/feed/ 0 398
शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video https://maharashtranews.krushinews.in/viral-video-2024/ https://maharashtranews.krushinews.in/viral-video-2024/#respond Sun, 10 Nov 2024 13:16:05 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=394 Viral Video : सोशल मीडियावर मद्यपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे मद्यपी दारूच्या नशेत असे काही करतात की पाहून पोट धरून हसायला येते तर कधी हे मद्यपी असे काही करतात की पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही अनेकदा मद्यपान केलेल्या लोकांना बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेले पाहिले असेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ... Read more

The post शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video appeared first on Maharashtra News.

]]>
Viral Video : सोशल मीडियावर मद्यपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे मद्यपी दारूच्या नशेत असे काही करतात की पाहून पोट धरून हसायला येते तर कधी हे मद्यपी असे काही करतात की पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही अनेकदा मद्यपान केलेल्या लोकांना बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेले पाहिले असेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला भर रस्त्यात दारू पिऊन पडलेल्या नवऱ्याला स्वत:च्या खांद्यावर उचलून नेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjeet (@imnjit786)


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. ही महिला एका व्यक्तीला तिच्या खांद्यावर उचलून नेताना दिसत आहे. ही व्यक्ती बेशुद्ध आहे. व्हिडीओच्या कॅप्शनवरून तुम्हाला कळेल की ही महिला रस्त्यावर पडलेल्या तिच्या दारूड्या नवऱ्याला खांद्यावर उचलून नेत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “दारुड्या नवऱ्याला घरी नेत आहे पत्नी.. अशी पत्नी प्रत्येकाला मिळो.”imnjit786 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असा नवरा कोणालाही भेटू नये.” तर एका महिला युजरने लिहिलेय, “मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “महिलेला महाशक्ती असंच म्हणत नाही.” एक युजर लिहितो, “काय नशीब आहे त्या व्यक्तीचं.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjeet (@imnjit786)

यापूर्वीही मद्यपीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक मद्यपीच्या अंगाला अजगर विळखा घालून बसलेला दिसत होता पण मद्यपीने इतकी दारू प्यायली की त्याला शुद्ध नव्हती. लोक ओरडत होते पण त्याला त्याच्याबरोबर काय घडते, काहीही कळत नव्हते. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

 

The post शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/viral-video-2024/feed/ 0 394
एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज https://maharashtranews.krushinews.in/majhi-kanya-bhagyashree-yojana-2024/ https://maharashtranews.krushinews.in/majhi-kanya-bhagyashree-yojana-2024/#respond Sun, 10 Nov 2024 07:57:16 +0000 https://maharashtranews.krushinews.in/?p=391 Majhi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ... Read more

The post एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज appeared first on Maharashtra News.

]]>
Majhi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षाची होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहे.सुकन्या समृद्धी योजनेच्या सर्व अटी माझी कन्या भाग्यश्री योजनेत लागू करण्यात आल्या आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. योजनेत आई आणि मुलीच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. दोन मुली असतील तर या योजनेत लाभ घेऊ शकतात. या योजनेत मिळणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येतील. या योजनेत मुलींच्या आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर हे पैसे मिळणार आहेत.(Majhi Kanya Bhagyashree yojana)

 

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

 

या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातेत. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलीला एकूण १ लाख १ हाजर रुपये दिले जातात. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, पत्ता या गोष्टी आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. या योजनेत एका घरातील फक्त २ मुलींनाच पैसे मिळणार आहे.

➡ पाच महिन्याचे 7500 रुपये एकदाच खात्यात झाले जमा तुमचे यादीत नाव चेक करा

माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवरुन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागणार आहे. (Majhi Kanya Bhagyashree yojana Application Process)

 

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

 

योजनेचे फायदे आणि पात्रता

या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुलीच्या जन्मावर शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबातील दोन मुलींना हा लाभ मिळू शकतो, परंतु दोनपेक्षा जास्त मुली असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसे असल्यास तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता.

 

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

The post एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.krushinews.in/majhi-kanya-bhagyashree-yojana-2024/feed/ 0 391