लाडकी बहीण योजनेचे अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच करा काम
Aditi tatkare ladki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. पण आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही देखील पाहू शकता. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे चेक … Read more