Crop Insurance : पीक विमा पिकविम्यातून नाशिकला 656 कोटी; प्रत्यक्ष खात्यावर वर्ग होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
असा मिळाला विमा
तालुका- शेतकरी – रक्कम
मालेगाव- ९७ हजार २५२- १४४ कोटी ७० लाख
असा मिळाला विमा
तालुका- शेतकरी – रक्कम
मालेगाव- ९७ हजार २५२- १४४ कोटी ७० लाख
येवला- ७८ हजार ५४८- १२४ कोटी १८ लाख
नाशिक- ७ हजार ४०२-१११ कोटी ६४ लाख
नांदगाव – ६२ हजार ५५२- १११ कोटी
बागलाण – ५६ हजार ५०४-४७ कोटी ७७ लाख
चांदवड- ६१ हजार ६७४-९७ कोटी ४७ लाख
देवळा- ३६ हजार १२७-४७ कोटी ६८ लाख
इगतपुरी- २४ हजार २३०-५१ कोटी ४४ लाख
निफाड- ३२ हजार ५७५- ७१ कोटी ९५ लाख
सिन्नर- ५३ हजार ०८३-८१ कोटी ८४ लाख
सुरगाणा- ११ हजार ४७१-४ कोटी १४ लाख
• असे आहे संरक्षण..!
पीक- विमा संरक्षित रक्कम
बाजरी- ३३,९१३
मूग- २०,०००
उडीद- २०,०००
तूर- ३६,८०२
सोयाबीन- ५०,०००
कपाशी-५९.९८३
मका-३५,५९८
कांदा- ८०,०००